शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटवर बसून 'पतली कमरिया' वर डान्स करत होती तरूणी, नंतर जे झालं ते बघून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 11:46 IST

Papa Ki Pari Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सुंदर तरूणी बुलेटवर बसली आहे आणि पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलेलं आहे. बॅकग्राउंडला पतली कमरिया गाणं वाजत आहे.

Papa Ki Pari Video: सोशल मीडियावर नेहमीच तरूणींचे अनेक गमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात त्या असे काही कारनामे करताना दिसतात, जे पाहून हैराण व्हायला होतं. त्यांच्यामुळे इतरांना त्रास तर होतोच, सोबतच त्यांची खिल्लीही उडवली जाते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात 'पापाच्या परी'ने असं काही केलं जे बघून तुम्ही पोट धरून हसाल.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सुंदर तरूणी बुलेटवर बसली आहे आणि पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलेलं आहे. बॅकग्राउंडला पतली कमरिया गाणं वाजत आहे. ज्यावर ती डान्स करत आहे. मुव्ह्स करता करता तिचा तोल जातो आणि ती स्वत:ला सांभाळू शकत नाही. अशात बुलेट घेऊन ती खाली पडते. टाकीतील पेट्रोलही सांडतं.

हा मजेदार व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. तरूण या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर upendrakuma1983 नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत साधारण 5 लाख लाइक्स मिळाले आहेत. एकाने लिहिलं की, जिम करून काहीच फायदा झाली नाही. तर एकाने लिहिलं की, रील बनवण्याच्या नादात आपलंच नुकसान करून घेतलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके