शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नादखुळा! ट्रान्सफार्मरवर चढून प्रियकराची वाट बघत होती तरूणी, वायर पकडून नाचली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:10 IST

Viral Video : आज आम्ही तुम्हाला एका तरूणीचा व्हिडीओ दाखवणार आहोत. ही तरूणी तिच्या प्रियकराची वाट बघत आहे. प्रियकराची वाट बघत ती ट्रान्सफार्मरवर चढली आहे. 

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक आजकाल कोणत्याही सीमा पार करायला तयार असतात. कुणी धावत्या रेल्वेवर लटकून व्हिडीओ काढतात तर कुणी नवरीचे कपडे घालून बाईक चालवताना दिसतात. तर काही लोक डोंगराच्या काठावर उभे राहून व्हिडीओ बनवतात. विचित्र डान्सचे तर शेकडो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला एका तरूणीचा व्हिडीओ दाखवणार आहोत. ही तरूणी तिच्या प्रियकराची वाट बघत आहे. प्रियकराची वाट बघत ती ट्रान्सफार्मरवर चढली आहे. 

इन्स्टग्रामवर हा व्हिडीओ योगेश पटेलने शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी तिच्या प्रियकराची वाट बघत आहे. ती शेतातील ट्रन्सफार्मरवर चढून गाण्यावर डान्स करत आहे. डान्स करत असताना ती ट्रन्सफार्मरच्या उघड्या तारांनाही हात लावते. एका सेकंदासाठी तर असं वाटतं की, तिचा शॉक लागेल. पण सुदैवाने लाइट गेलेली आहे. तरूणीला जीवाची अजिबातच काळजी नाही असं यातून दिसतं.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ७७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच ८१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर २ लाख २५ हजारांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यूजर्स यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. १७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी तरूणीचा हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके