शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सिंहीणीने मागून केला हल्ला तर संतापला जिराफ, मग शिकवला असा धडा की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 16:17 IST

Viral Video : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक जिराफ आपल्या पिल्लासोबत जंगलात उभं आहे आणि तेव्हाच एका सिंहीणीने त्याच्यावर केला.

Viral Video : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सोशल मीडिया सिंहांचे अनेक वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. या व्हिडीओजमध्ये आपण बघतो की, सिंह एखाद्या प्राण्याला काही मिनिटात कसे आपली शिकार बनवतात. पण आज एक असा व्हिडीओत चर्चेत आहे ज्यात  एका प्राण्यावर हल्ला करणं सिंहीणीला महागात पडतं. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक जिराफ आपल्या पिल्लासोबत जंगलात उभं आहे आणि तेव्हाच एका सिंहीणीने त्याच्यावर केला. सिंहीण उडी घेत त्याच्या पाठीवर चढते. अचानक झालेल्या या हल्ल्याने जिराफ वैतागतो. यानंतर सिंहीणीसोबत तो जे करतो ते पाहून तुम्हाला अवाक् व्हाल.

तुम्ही बघू शकता की, जिराफाला काही सिंहांनी वेढा दिला. त्यांना जिराफची शिकार करायची असते. अशातच एक सिंहीण जिराफावर उडी घेते. पण जिराफ अचानक जोरात झटका मारत सिंहीणीला खाली पाडतो. जशी सिंहीण खाली पडते जिराफवर इतर सिंहीणीही हल्ला करतात.  पण जिराफ तेथून पळून जातं.

हा व्हिडीओ wild_animals_creation नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याला लोकांचे भरभरून लाईक्स मिळत आहेत आणि लोक भरभरून कमेंट्सही करत आहेत. लोक जिराफाच्या बहादुरीचं भरभरून कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया