शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या मागे लिहिली होती एक गमतीदार सूचना, वाचून पोटधरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 16:57 IST

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका ट्रकमागचा असाच मजेदार मेसेज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक लोटपोट होऊन हसत आहेत. 

Viral Video : ट्रक किंवा वेगवेगळ्या गाड्यांवर मागे लिहिलेले मेसेजेस नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी गाड्यांवर रोमॅंटिक गोष्टी लिहिलेल्या असतात तर कधी काही मजेदार गोष्टी लिहिलेल्या असतात. काही मेसेजेस तर इतके फनी असतात की, पोटधरून हसायला येतं. सोशल मीडियावर सध्या एका ट्रकमागचा असाच मजेदार मेसेज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक लोटपोट होऊन हसत आहेत. 

रस्त्यावर गाडी चालवत असताना सतर्क आणि एकाग्र राहणं फार गरजेचं असतं. तुमची छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. हे समजावून सांगण्यात एका ट्रकमागे काही ओळी लिहिल्या आहेत. मात्र, हा मेसेज इतका गमतीदार आहे की, लोक तो वाचून पोटधरून हसत आहेत. ट्रकच्या मागे लिहिलं आहे की, "वाहन चलाते समय सौंदर्य दर्शन न करें, वरना देव दर्शन हो सकते हैं." दुसरीकडे लिहिलंय की, "सावधानी हटी सब्जी पूरी बटी." या पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये लोक अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.

रस्त्यावर गाडी चालवताना दुर्घटना टाळण्यासाठी देण्यात आलेल्या हा गमतीदार अंदाज लोकांना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत या व्हिडिओला ३९ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तर ५.७ लाख लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके