शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिंत पाडायला गेला अन् स्वतःचाच पाय मोडून घेतला; मजेशीर Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 11:43 IST

Funny Viral Video : भिंत पाडण्याच्या नादात एका तरुणाने स्वतःचाच पाय मोडून घेतल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. अशाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. भिंत पाडण्याच्या नादात एका तरुणाने स्वतःचाच पाय मोडून घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून तुम्हीही पाहिल्यावर हसू आवरणार नाही. 'जैसे करनी वैसी भरनी' हेच सांगणारा हा व्हिडीओ आहे. यावर लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

ट्विटरवर एका युजरने हा हटके व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पार्कची भिंत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या तरुण सतत आपल्या पायाने भिंतींवर लाथा मारत आहे. काही वेळानंतर ही भिंत तुटते मात्र भिंत तुटताच याचा काही भाग त्याच्या पायावर पडतो. यामुळे त्याचा पाय भिंतीमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर तरुण वेदनेने तो अक्षरशः ओरडू लागतो. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. तसेच लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. 

एका यूजरने जसे कर्म कराल तसंच फळ मिळेल असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने या तरुणाला खूप वेदना झाल्या असतील असं म्हटलं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडीओवर एका पेक्षा एक कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर ‘@AwardsDarwin’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी हा मजेशीर व्हिडीओ पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया