शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दारूची बॉटल चोरी केली, पॅंटमध्ये लपवली आणि मग झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 09:55 IST

Funny Viral Video : व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका दारूच्या दुकानातील आहे. व्यक्तीला करायचं काहीतरी वेगळं होतं आणि झालं काहीतरी वेगळंच.

Funny Viral Video : सोशल मीडिया नेहमीच वेगवेगळ्या घटनाचं व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही हैराण करणारे तर काही पोट धरून हसायला लावणारे असतात. काही व्हिडीओ बघून तुमचा मूडही चांगला होतो. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती आपल्या कर्माच फळ भोगताना दिसत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका दारूच्या दुकानातील आहे. व्यक्तीला करायचं काहीतरी वेगळं होतं आणि झालं काहीतरी वेगळंच. हा मजेदार व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल. या व्यक्तीने दारूची बॉटल चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण यात तो अपयशी ठरला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला लगेच आपल्या कर्माचं फळ मिळालं.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती दारूच्या दुकानातून बॉटल चोरी करताना दिसत आहे. त्याने त्याच्या पॅंटमध्ये दारूची बॉटल टाकली. पण ती बॉटल पॅंटमधून खाली पडली आणि फुटली. त्यानंतर त्याने लगेच पळून जाण्याचं ठरवलं. पण दारूवरून घसरून तो खाली पडला आणि जखमी झाला.

हा व्हायरल व्हिडीओ हजारो वेळा बघण्यात आला आहे. लोक या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, याला कर्मा म्हणतात. तर काही लोक हा गमीतदार असल्याचं म्हणाले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके