शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Video: बोंबला! हातोडा मारून मारून व्यक्तीचं केलं टक्कल, बघून म्हणाल - अरे काय जुगाड आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 13:01 IST

Funny viral video : जुगाडाचा एक असा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे जो पाहून तुम्ही चक्रावून जाल. कारण एका व्यक्तीने हातोडा मारून मारून एका दुसऱ्या व्यक्तीचं टक्कल केलं आहे.

Funny viral video  : आजकाल कोणतंही काम सोपं करण्यासाठी लोक 'जुगाड टेक्नॉलॉजी'चा भरपूर वापर करतात. अनेकदा तर जुगाडाच्या माध्यमातून लोक असं काम करतात की, जे बघून हैराण व्हायला होतं. त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. सोशल मीडियावर जुगाडाचे एकापेक्षा एक व्हिडीओ शेअर होत असतात. पण जुगाडचा एक असा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे जो पाहून तुम्ही चक्रावून जाल. कारण एका व्यक्तीने हातोडा मारून मारून एका दुसऱ्या व्यक्तीचं टक्कल केलं आहे. 

सामान्यपणे कात्री किंवा रेजर किंवा वस्तऱ्याने लोकांचे केस कापले जातात. पण या व्हिडीओत एक व्यक्ती हातोड्याने दुसऱ्या व्यक्तीचं टक्कर करत आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मोकळ्या ठिकाणी बसून आहे आणि दुसरा व्यक्ती हातोडा व वस्तऱ्याच्या मदतीने टक्कल करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यावरील केस कापलेही जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू येत आहे.

व्हिडीओ बघून लोक पोट धरून हसत आहेत. कारण अशाप्रकारे कुणाचं टक्कल करताना कुणी पाहिलं नाहीये. हा मजेदार आणि अनोखा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'hepgul5' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहेत. तुम्हीही बघा आणि एन्जॉय करा. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया