शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
4
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
5
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
6
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
7
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
8
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
9
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
10
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
11
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
12
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
13
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
14
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
15
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
16
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
17
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
18
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
19
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
20
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...

Dance Viral Video: उत्साही तरूणाची तरूणीसमोरच झाली फजिती, डान्ससाठी स्टेजवर गेला पण... नक्की काय घडलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:47 IST

तरूणी नाचत होती, अचानक तो तरूण जागेवरून उठला.

Trending Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या कोणताही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. डान्सशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले जातात. कधी लग्नातला कुणाचा डान्स व्हायरल होतो तर कधी एखाद्या कार्यक्रमातील डान्स स्टेप्सची विनोदी पद्धत लक्ष वेधून घेते. स्टेजवर नाचताना अनेक वेळा अशाही काही घटना घडतात, ज्या अनपेक्षित असतात. त्या घटनांचा व्हिडीओ व्हायरल तर होतो, पण ज्याच्यासोबत ही घटना घडते त्याच्यासाठी ती अप्रिय घटनाच असते. नुकताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर तरुणीसोबत डान्स करणाऱ्या तरूणाचा डान्स सध्या व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्टेजवर कुठल्यातरी फंक्शनमध्ये डान्स होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हाच एक माणूस अतिशय उत्साहात प्रेक्षकांच्या मधोमध उठून स्टेजवर पोहोचतो. उत्साहाच्या भरात तो माणूस नाचायलाही लागतो. पण काही सेकंदातच स्टेज तुटते आणि ती नाचणारी व्यक्ती त्या स्टेजमध्येच आत घुसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लग्नाशी संबंधित हा डान्स व्हिडिओ @NarendraNeer007 या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओवर यूजर्सच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलdanceनृत्य