शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बाइकची अशाप्रकारची चोरी तुम्ही पाहिली नसेल, बघून कपाळावर मारून घ्याल हात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:21 IST

Funny Theft Video: अनेक चोर तर सीसीटीव्ही कॅमेरालाच मात देतात. काही दिवसांपूर्वी तर काही चोर बुलडोजरने एटीएम मशीन उचलून घेऊन गेले होते.

Funny Theft Video: तुम्ही सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेक व्हिडीओ असे असतात जे बघून तुम्हीही चोरांच्या चोरी करण्याच्या स्टाइलवर फिदा होता. आजकालचे चोर तर आणखीनच हुशार झाले आहेत. ते अशा स्टाइलने चोरी करतात की, बघणारेही हैराण होतात. अनेक चोर तर सीसीटीव्ही कॅमेरालाच मात देतात. काही दिवसांपूर्वी तर काही चोर बुलडोजरने एटीएम मशीन उचलून घेऊन गेले होते.

चोरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात चोर बाइकची चोरी करताना दिसत आहेत. बाइक चोरीच्या वेगवेगळ्या घटना तुम्ही ऐकल्या  किंवा वाचल्या असतील. कुणी हॅंडल लॉक तोडून बाइक चोरी करतात तर कुणी रातोरात गाडी उचलून नेतात. या व्हिडीओत सर्वात खास बाब म्हणजे चोरी करण्याची स्टाइल आहे. व्हिडीओ बघून तुम्हाला चांगलीच मजा येईल.

व्हिडीओत बघू शकता की, एक व्यक्ती काही वस्तू खरेदी  करण्यासाठी बाइकने दुकानात येतो. तो दुकानाबाहेर बाइक उभी करून आत जातो. इतक्यात दोन तरूण त्याच्या बाइकजवळ येतात आणि बाइकचा एक एक पार्ट उचलून नेतात. सोशल मीडियावरील चोरीचा हा मजेदार व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत.

तुम्ही बघू शकता की, जेव्हा व्यक्ती दुकानातून वस्तू घेऊन बाहेर येतो तेव्हा त्याला बाइक दिसतच नाही. तिथे केवळ बाइकचं हॅंडल दिसतं. हे बघून त्याला धक्का बसतो. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. व्हिडीओ फारच मजेदार आहे. हा व्हिडीओ brown_monda34 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ ४५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया