शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: लग्नात नवरीला मित्रांनी दिलं अजब गिफ्ट, बघून ती लाजली तर नवरदेवाची बोलती झाली बंद....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:27 IST

Funny Video : लग्नात अनेकदा नवरी-नवरदेवाला अजब गिफ्टही मिळतात. हे गिफ्ट पाहून दोघेही हैराण होतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

लग्न समारंभात मजा-मस्ती होतच राहते. नवरी-नवरदेवाचे मित्र, परिवारातील लोक वातावरण कूल ठेवण्यासाठी काहीना काही गंमत करत असतात. सोशल मीडियावर याचे कित्येक व्हिडीओ व्हायरलही होत असतात. यातील काही व्हिडीओंची जोरदार चर्चाही रंगते. लग्नात अनेकदा नवरी-नवरदेवाला अजब गिफ्टही मिळतात. हे गिफ्ट पाहून दोघेही हैराण होतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल (Funny viral video) झाला आहे. 

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नवरीला मित्रांनी दिलेल्या खास गिफ्टची चर्चा होत आहे. स्टेजवर नवरी-नवरदेव बसले आङेत आणि त्यांच्याजवळ त्यांचे मित्र आहेत. अशात एक मित्र नवरीला गिफ्टचा बॉक्स देतो. इतकंच नाही तर तो बॉक्स तिथेच उघडायला सांगतो. त्यात जे दिसतं ते पाहून नवरी लाजते आणि नवरदेव हैराण होतो. हे गिफ्ट जेवढं मजेदार आहे तेवढंच अजब आहे. हे गिफ्ट बघून सगळेच हसू लागतात. (हे पण बघा : VIDEO : सप्तपदी दरम्यान हळूहळू चालत होते नवरी-नवरदेव, रागात एकाने नवरीला धक्का दिला आणि मग)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनाही हा व्हिडीओ आवडला आहे. कारण असे व्हिडीओ बघून त्यांच्याही काही जुन्या आठवणी ताज्या होतात. नवरीला तिच्य मित्राने लाटणं आणि एक चिमटा गिफ्ट दिला आहे. अर्थातच हे गिफ्ट बघून सगळेच हैराण होणार. अनेकांना प्रश्न पडला की, हे गिफ्ट मित्रांनी नवरीला किचनसाठी दिलं की, पतीची धुलाई करायला. (हे पण बघा : Viral Video : नवरीसोबत स्टेजवर गंमत करत होता मित्र अन् रागाने लाल झाला नवरदेव!)

लग्न सोहळ्यात गमती जमती होत असतात. त्याशिवाय अशा कार्यक्रमांमध्ये मजा येत नाही. अशा गमती करून वातावरण थोडं हलकं होतं. लोकांच्या आणि नवरी-नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसूही फुलतं. तेवढाच त्यांचा ताण कमी होतो. या व्हिडीओतही तसंच काहीसं बघायला मिळतं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके