शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Funny Video: म्हशीसमोर डान्स करत होती तरूणी, आयुष्यभर विसरणार नाही असा बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 13:58 IST

Funny Video : काही लोकांना डान्स करण्याची फारच आवड असते. ते कुठेही जराही म्युझिक ऐकू आलं की, डान्स करू लागतात. इतकंच नाही तर आजकाल लोक प्राण्यांसमोरही डान्स करू लागतात.

Funny Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ शेअर केले जातात. काही लोक हे व्हिडीओ पाहून हैराण होतात तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येतं. तर काही व्हिडीओ असे असतात जे पुन्हा पुन्हा बघावे वाटतात. ज्यावर यूजर्स मजेदार कमेंट्स करतात. एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी एका म्हशीसमोर कंबर लचकवत डान्स करत होती. पण त्यानंतर तिच्यासोबत जे झालं ते ती कधीच विसरू शकणार नाही. हा व्हिडीओ बघून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.

काही लोकांना डान्स करण्याची फारच आवड असते. ते कुठेही जराही म्युझिक ऐकू आलं की, डान्स करू लागतात. इतकंच नाही तर आजकाल लोक प्राण्यांसमोरही डान्स करू लागतात. तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे हे लोक सोशल मीडियावर फेमस होतात आणि त्यांचं कौतुक केलं जातं. 

काही लोकांना यात यश मिळतं, पण काही लोकांना हे चांगलंच महागात पडतं. या व्हायरल व्हिडीओतही एका तरूणीने असंच काही करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यासोबत भलतंच झालं. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तरूणी म्हशीला चारा देत आहे आणि सोबतच डान्सही करत आहे. पण काही वेळातच म्हैस तिच्यासोबत जे करते ते बघून तुम्ही लोळून लोळून हसाल.

तरूणी म्हशीसमोर नागिण डान्स करत असते. पण तिचा हेच महागात पडतं. ज्याप्रकारे तिला फटका बसला ती आता आयुष्यात कधीच प्राण्यासोबत डान्स करण्याचा प्रयत्न करणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक यावर फारच मजेदार कमेंट्स करत आहेत. 

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'psycho_biihari' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या मजेदार व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर 25 हजारांपेक्षा जास्त लोकांनी याला लाइक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके