शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

Forest guard rescued elephant : रिअल बाहुबली! हत्तीच्या पिल्लाला खांद्यावर घेऊन धावला गार्ड; अन् त्याला दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 19:10 IST

Forest guard rescued elephant : या व्हिडिओमध्ये एक माणूस खांद्यावर बसलेल्या छोट्या  हत्तीला घेऊन धावत आहे.

सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. कधीकधी प्राणी आणि कधीकधी माणसांचे हे व्हिडिओ आश्चर्यचकित आणि मनोरंजन देखील करतात. सध्या सोशल मीडियावर एका वनविभागातील गार्डचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस खांद्यावर बसलेल्या छोट्या  हत्तीला घेऊन धावत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्या व्यक्तीला खरा 'बाहुबली'  असल्याचं म्हटलं आहे.

हा व्हिडिओ २०१७ चा असल्याच सांगितलं  जात आहे. छोट्या हत्तीला घेऊन खांद्यावर धावणारी व्यक्ती म्हणजे वनरक्षक पलानीचमी. गेल्या काही वर्षांत पलानीचामीचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. आता, वन रक्षकाचा एक व्हिडिओ या आठवड्याच्या सुरूवातीस भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

डिसेंबर २०१७ मध्ये हत्तीचं पिल्लू चुकून खड्ड्यात पडलं.  त्यानंतर ज्याला पलानीचामीने वाचवले. वनरक्षकाने वासराला त्याच्या खांद्यावर उभे केले आणि त्याची आईशी ओळख करुन दिली. सुशांत नंदाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये घटनेची झलक दिली गेली आहे.

दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

हा व्हिडिओ पोस्ट करत सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “बाहुबली. कालव्यात पडल्यानंतर हत्ती चिखलात अडकला. अधिकाऱ्यांनी हत्तीला मेट्टूपलायमच्या जंगलापासून वाचवले होते. पण त्यानंतर हे हत्तीचं पिल्लू आईपासून लांब गेलं होतं. यानंतर वेळ न घालवता पलानीचामी सारथकुमार यांनी हत्तीच्या पिल्लाला उचलून आपल्या कळपात सामील केले. "

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके