शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

आरारारारा खतरनाक! चार महिलांचा हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला, चौघींकडूनही दणादण बुक्क्यांचा मार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 13:12 IST

या महिला रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करत होत्या. त्यांनी केवळ त्याला मारहाणच केली नाही तर त्याच्याकडील पैसेही हिसकावून घेऊन गेल्या.

एक फारच खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. यात चार महिला एकत्र मिळून रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारझोड करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अमेरिकेच्या फ्लोरिडातील आहे. Palm Beach County Sheriff's Office कडून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. पाम बिच काउंटी शेरिफकडून याबाबत माहिती दिली की, या महिला रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करत होत्या. त्यांनी केवळ त्याला मारहाणच केली नाही तर त्याच्याकडील पैसेही हिसकावून घेऊन गेल्या.

न्यूयॉर्क टाइम्सनुसार, हे Popeyes Restaurant आहे जे Palm Beach County मध्ये आहे. तेथीलच ही घटना आहे. ज्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला त्याने सांगितले की, काही बोलण्यावरून वाद सुरू झाला होता. नंतर कारमधून एकापाठी एक चार महिला बाहेर आल्या आणि त्यांना खिडकीवर असलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. नंतर त्या त्याच्याकडील पैसे घेऊन पळून गेल्या. (हे पण वाचा : Revealing Dress घातल्याने शेजाऱ्यांनी बोलवले पोलीस, महिला म्हणाली - मला कपडे निवडण्याचा हक्क!)

या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली असून पोलीस या चार महिलांचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यात आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पोलिसांना या महिलांच्या कारची नंबर प्लेट व्हिडीओत दिसली आहे. लवकरच त्यांना शोधलं जाईल. 

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके