शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

धक्कादायक! चिमुकल्याला बॅगेत टाकून नेलं दुबईला, IPS अधिकाऱ्याने शेअर केला एअरपोर्टवरील व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 1:51 PM

सोशल मीडियात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे,  आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे,  आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, दुबई एअरपोर्टवर चेकिंग दरम्यान एका ट्रॅव्हल बॅगमध्ये ५ महिन्यांचं बाळ आढळलं आहे. असे म्हटले जात आहे की, लहान मुलाचं अपहरण करून पाकिस्तानच्या कराचीहून आणलं गेलं होतं.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे की, 'बॅगमध्ये ५ महिन्यांचं बाळ आहे. याचं अपहरण करण्यात आलंय. याला कराचीहून दुबईला एका बॅगेत आणलं गेलं. सुदैवाने दुबई एअरपोर्टवर हे प्रकरण उघडकीस आलं. बाळ आता सुरक्षित आहे'.

ही घटना नोव्हेंबर २०१८ मध्ये घडली होती. पण याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियातील लोकांनी या व्हिडीओवर चांगलाच संताप व्यक्त केलाय. काही लोक पाकिस्तानच्या नावाने बोंबा मारत आहेत. तर काही लोक एअरपोर्ट सिक्युरिटीच्या नावाने. असो, बाळ सुरक्षित आणि त्याच्या परिवाराकडे आहे. तसेच ही या घटनेतील आरोपीही पकडला गेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलDubaiदुबई