शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

'त्याच्या' गळाला लागला डायनोसॉरसारखा दिसणारा विचित्र जीव आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:16 IST

समुद्रात सापडणारे विचित्र किंवा दुर्मिळ जीव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक वेगळा डायनॉसोरसारखा दिसणारा एक मासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

समुद्रात सापडणारे विचित्र किंवा दुर्मिळ जीव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक वेगळा डायनॉसोरसारखा दिसणारा एक मासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एक तरूण मासेमारीसाठी एका किनाऱ्यावर गेला होता. पण जेव्हा त्याने त्याचा गळ बाहेर काढला तेव्हा गळाला लागलेलं पाहून तोही हैराण झाला.

१९ वर्षीय Oscar Lundahl हा  नॉर्वेमधील Andoya बीचवर मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याने २ हजार ६०० फूट खोलात एक चार आकडे असलेला गळ टाकला. अशात काही वेळाने गळाला काहीतरी लागल्याचं त्याला जाणवलं. जवळपास ३० मिनिटे गळ वर खेचून त्याला एक विचित्र दिसणारा जीव दिसला.

गळाला लागलेला हा मासा पाहून ऑस्कर म्हणाला की, 'मी याआधी असं काही पाहिलं नव्हतं. हा मासा फारच विचित्र आणि डायनोसॉरसारखा दिसत होता. हे काय आहे हे मला माहीत नव्हतं. पण माझ्या मित्राला माहीत होतं'.

एकाने सांगितले की, हा विचित्र दिसणाऱ्या जीवाचा संबंध ३०० वर्ष जुन्या शार्कसोबत आहे. आणि याचं नाव आहे रॅटफिश. याचं डोकं सिंहासारखं तर शेपटी ड्रॅगनसारखी दिसते. हा मासा फारच कमी वेळा गळाला लागतो. कारण हा मासा फार खोल पाण्यात राहतो. या माशाचे डोळे फारच मोठे असल्याने त्यांना खोलवर पाण्यात सगळंकाही स्पष्ट दिसतं.

ऑस्करने नंतर सांगितले की, प्रेशरमुळे मासा मरण पावला. मला माझी मेहनतही वाया घालवायची नव्हती. त्यामुळे मी मासा फ्राय करून खाल्ला. याची टेस्ट चांगली होती. दरम्यान, रॅटफिश हे सामान्यपणे खेकडे, शिंपले खातात. तसेच ते ३ हजार ३०० फूट खोल समुद्रात राहतात. तिथेच ते त्यांचं अन्न शोधतात.

टॅग्स :fishermanमच्छीमारSocial Viralसोशल व्हायरल