शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माशाने केली सापाची शिकार, बघता बघता गिळला भलामोठा साप, व्हिडिओ पाहुन व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:34 IST

मासाही सापाची शिकार करू शकतो का? पण ते खरे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मासा सापासारख्या प्राण्याला अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने गिळताना दिसत आहे. 

सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला सापांचे असंख्य आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतील. पण तुम्ही कधी सापाची शिकार होतानाचा व्हिडीओ पाहिला आहे, तेही माशाच्या जबड्यात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मासाही सापाची शिकार करू शकतो का? पण ते खरे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मासा सापासारख्या प्राण्याला अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने गिळताना दिसत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावरचा एक मासा सापासारख्या प्राण्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. झाडाझुडपातून साप बाहेर येताच मासा तिथं पोहचतो आणि त्याची शिकार करतो. हा मासा पाहताच हळूहळू संपूर्ण सापाला गिळतो.माशांचा हा अप्रतिम व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माशाने एक मीटर लांब साप गिळला.’ एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, लोक या व्हिडिओवर सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा मजेदार वाटला आहे.

एका यूजरने आश्चर्याने कमेंट करत लिहिले की, ‘अरे देवा, हे कसे शक्य आहे’. मी जे पाहिलं ते खरं आहे का?’याशिवाय अनेक यूजर्स यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आता हा मासा आठवडाभर पडून राहील.’ त्याचवेळी काही यूजर्स सापासारख्या प्राण्याला ईल फिश असल्याचे सांगत आहेत. जो मासा गिळताना दिसतो तो प्रत्यक्षात मेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल