शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video - वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला; आरडाओरडा ऐकून आई धावली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:18 IST

महिलेला अचानक मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने ती धावली आणि मुलाला मशीनमध्ये अडकलेले पाहून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागली.

लहान मुलांना खेळायला प्रचंड आवडतं. पण अनेकदा खेळता खेळता ते काही अशा गोष्टी करतात ज्यामुळे मुलांचा जीव धोक्यात येतो आणि पालकही अडचणीत येतात. अशीच एक घटना आता घडली आहे. धक्कादासमोर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकला आहे. मुलाची आई काही कामात व्यस्त होती. याच दरम्यान मुलगा खेळत असताना ही घटना घडली.

महिलेला अचानक मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने ती धावली आणि मुलाला मशीनमध्ये अडकलेले पाहून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागली. अनेक प्रयत्नांनंतरही, जेव्हा महिलेला अपयश आले तेव्हा तिने वेळ न गमावता आपत्कालीन सेवांना कॉल केला. अग्निशमन दलाचे जवान घाईघाईने तेथे पोहोचले आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर त्यांनी मुलाची सुटका केली. डेली मिररने त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की अग्निशमन दलाच्या जवानांनी मशीन पूर्णपणे उघडून ड्रायरला बाहेर काढलं आहे, ज्यामध्ये मुलगा अशा प्रकारे अडकला आहे की बाहेर फक्त त्याचे हात आणि पाय दिसत आहेत. हे दृश्य भीतीदायक आहे. त्यानंतर, त्यांनी मशीनमधून ड्रायर कापला आणि मुलाला बाहेर काढले. मदत करण्यास आणखी थोडा विलंब झाला असता तर मुलाला वाचवणं अशक्य झालं असतं.

सोशल मीडियावर हा व्हिड़ीओ जोरदार व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एका बंद कारमधून एका मुलाला वाचवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अमेरिकेत ही घटना घडली होती. एका व्यक्तीने कारमधून मुलाला बाहेर काढण्यासाठी कारची काच फोडली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल