शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये फोडला फटाका; पुढे काय झाले? पाहा धक्कादायक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:33 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकाला फेमस व्हायचे आहे. आजकाल अनेकजण इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्सवर लोकप्रिय होण्यासाठी विविध गोष्टी करतात. कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो. दरम्यान, दिवाळीमुळे अनेकांचे फटाके फोडण्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकच्या पेट्रोल टाकीत बॉम्ब फोडताना दिसतोय. पेट्रोलची टाकी बघून बाईक बरीच जुनी असावी. टाकीत बॉम्ब फोडल्यानंतर पेट्रोल टाकी आणि सीट हवेत फेकले जातात. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, दिवाळीमुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @y_iamcrazyy नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडिओ 3.5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाDiwaliदिवाळी 2024