शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: किती तीक्ष्ण आहे तुमची नजर? फोटोतला पोपट शोधा मगच कळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:05 IST

स्वत:चा पोपट न होऊ देण्यासाठी अर्थात फजिती टाळण्यासाठी तुमच्याकडे फोटोमध्ये दडलेला पोपट शोधणं हा एकमेव पर्याय आहे. 

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून Optical Illusion संदर्भातले बरेच फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दडलेल्या प्रत्येक रहस्याला शोधण्यासाठी सर्वजण नानाविध वाटा अवलंबताना दिसत आहेत. बरं, हे फोटो निरखून पाहण्यासाठी बराच वेळही घालवत आहेत. असाच आणखी एक फोटो तुमच्या निरिक्षण क्षमतेला आता आव्हान देऊ पाहत आहे. 

हे फोटो आणि त्यात दडलेल्या गोष्टी शोधणं तर माझं कसब आहे, असं म्हणत जर तुम्ही श्रेय घेत असाल तर आधी या फोटोमध्ये दडलेला पोपट शोधून दाखवण्याचं धाडस करा. स्वत:चा पोपट न होऊ देण्यासाठी अर्थात फजिती टाळण्यासाठी तुमच्याकडे फोटोमध्ये दडलेला पोपट शोधणं हा एकमेव पर्याय आहे. 

जरा व्यवस्थित हा फोटो एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पाहा. या हिरवळीमध्ये दडलेला पोपट तुम्हाला कुठे दिसतोय का? कोणत्या झा़डाच्या फांदीवर तो दिसतोय असं तुमच्या लक्षात येतंय का? हार मानून चालणार नाही, तुम्ही उत्तराच्या जवळट आहात नीट पाहा...... 

दिसला ? असो... आता या फोटोकडे व्यस्थित पाहा. इथं डाव्या बाजूला एका फांदीवर पोपट असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्याचा आणि पानांचा रंग इतका एकसारखा आहे, की तो तिथं आहे हेच लक्षात येत नाहीये.  तुम्हाला तर या फोटोमध्ये पक्षी दिसला, आता हाच प्रश्न पाहा तुमच्या मित्रमंडळींना विचारून पाहा.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया