शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

9 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील एलियन, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:32 IST

Optical Illusion : सगळ्यांनाच असे फोटो आवडतात, कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीचे मज्जा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आजकाल काही नवीन राहिलेले नाहीत. शेकडो ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंजही देत असतात. सगळ्यांनाच असे फोटो आवडतात, कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीचे मज्जा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही. ते फोटो जरा बारकाईने बघून शोधावं लागतं. अनेकदा एकासारख्या अनेक गोष्टी समोर आल्यावरही कन्फ्यूजन होत असतं. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला 5 लोक दिसत आहेत. त्यात एक एलिअन आहे जो तुम्हाला 9 सेकंदात शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. त्यासाठी तुम्ही जीनिअस असायला हवेत आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण असायला हवेत. तेव्हाच तुम्हाला यात यश मिळतं.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत या फोटोतील एलियन दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत एलिअन सर्कल केलेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके