शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जेव्हा अचानक झाला साप आणि मुंगसाचा आमना-सामना, बघा दोघांची खरतनाक लढाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:15 IST

आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्राण्यांची लढाई पहिली असले. हे व्हिडीओ पाहून अंगावर काटाही उभा राहिला असेल. तर काही प्राण्यांची लढाई पाहून तुम्हाला हसूही आलं असेल.

बालपणापासून तुम्ही नेहमीच साप आणि मुंगसाची कथा नक्कीच ऐकली असेल. सोश मीडियावर त्यांचे व्हिडीओही पाहिले असतील. जो साप मनुष्यासहीत अनेक प्राण्यांना पाणी पाजतो तो साप मुंगसासमोर नांगी टाकतो. जेव्हाही दोघांचा  सामना होतो तेव्हा लढाई बघण्यासारखी असते. असाच एक साप आणि मुंगसाच्या लढाईची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्राण्यांची लढाई पहिली असले. हे व्हिडीओ पाहून अंगावर काटाही उभा राहिला असेल. तर काही प्राण्यांची लढाई पाहून तुम्हाला हसूही आलं असेल. अशातच साप आणि मुंगसाच्या लढाईचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. या व्हिडीओत एक मोठा साप आहे. त्याच्यासमोर अचानक एक मुंगूस येतं. सापाला बघताच मुंगूस फॉर्ममध्ये येतं आणि जोरदार हल्ला करतं. नंतर जे होतं ते तुम्हीच बघा. (हे पण बघा : ढूंढते रह जाओगे! या फोटोतील बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला जमतंय का!)

व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याच लक्षात येईल की, साप आणि मुंगसाची लढाई इतकी का फेमस आहे. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. कारण सहजासहजी साप आणि मुंगसाची लढाई बघायला मिळत नाही. हा व्हिडीओ hayat._vahsh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंटही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके