शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: माकड आणि मुलाची तूफान हाणामारी, बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:07 IST

Fight between child and monkey : या व्हिडीओत एक मुलगा एका माकडासोबत फाइटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांची बोलती बंद झाली आहे.

Fight between child and monkey : सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार किंवा हैराण करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी माकडांचे तर कधी हत्तींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओंवर तर विश्वासही बसत नाही. अशातच एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. जो बघून तुम्ही पोटधरून हसाल. या व्हिडीओत एक मुलगा एका माकडासोबत फाइटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांची बोलती बंद झाली आहे.

माकड आणि लहान मुलांचं वागणं कसं असतं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. दोघेही मस्तीखोर असतात आणि लोकांचं मनोरंजनही करतात. या व्हायरल व्हिडीओतही तुम्हाला असाच आनंद मिळणार आहे. एका झाडाखाली एक माकड आणि एका मुलामध्ये भांडण मारामारी सुरू आहे. दोघेही एकमेकांना मारत आहेत. दोघेही थांबायला तयार नाहीत. अशात त्यांच्या या भांडणाचा कुणीतरी व्हिडीओ काढला. 

कदाचित माकड आणि मुलाच्या भांडणाचा असा व्हिडीओ अनेकांनी पहिल्यांदाच पाहिला असेल. इतकंच नाही तर दोघांचं हे भांडण पाहून लोक पोटधरून हसत आहेत. हा मजेदार व्हिडीओ '1m_viral_reels' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके