शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपातून वधूला जबरदस्ती पतीच्या कारमध्ये बसवताना दिसले कुटुंबीय; VIDEO पाहून हसून हसून पोट दुखेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:59 IST

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात लग्नातील व्हिडिओही असतात. सध्या एका लग्नातील वधूचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात लग्नातील व्हिडिओही असतात. सध्या एका लग्नातील वधूचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत ती वधू लग्न झाल्यानंतर पतीच्या कारमध्ये बसण्यास तयार नसल्याचे दिसतयं. यानंतर वधूचे कुटुंबीय जबरदस्ती त्या वधूला कारमध्ये बसवत असल्याचे दिसत आहे. 

लग्नानंतरच्या निरोपाच्या वेळी वधू आपल्या कुटुंबीयांसोबत भावनिक झालेले पाहायला मिळतात. नुकताच व्हायरल झालेला हा विदाईचा व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून पडाल.

मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका लग्नातील आहे, कुटुंब आपल्या मुलीला निरोप देत आहेत, व्हिडीओमध्ये नववधू आपल्या मामा आणि कुटुंबीयांना निरोप देताना रडत आहे. वधू आपल्या कुटुंबियांना सोडायला तयार नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे व्हिडिओमध्ये वधूचे नातेवाईक तिचे हातपाय पकडून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिची पाठवणी करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लग्न समारंभ आणि वधू-वरांशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी हा व्हिडिओ त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम