शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Elephant Attack: लग्नाचं फोटोशूट करतं होतं कपल, तेव्हा हत्तीने केला हल्ला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 10:35 IST

Wedding Photoshoot: सध्या हत्तीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून कुणीही घाबरेल. एक कपल लग्नाचं फोटोशूट करत होतं. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे ज्यात हत्तीचं रौद्र रूप बघायला मिळालं. 

Wedding Photoshoot: सोशल मीडियावर हत्तींचे वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. काहींमध्ये ते जंगलात फिरत असतात तर काहींमध्ये मंदिरात दिसतात. पण सध्या हत्तीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून कुणीही घाबरेल. एक कपल लग्नाचं फोटोशूट करत होतं. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे ज्यात हत्तीचं रौद्र रूप बघायला मिळालं. 

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं की, हत्तीच्या हल्ल्याबाबत नकारात्मक प्रचाराबाबत ही एक गंभीर बाब आहे. कारण या घटनेसाठी आम्ही जबाबदार नाहीत. फोटोशूट दरम्यान हे अचानक घडलं आहे.

हेही सांगण्यात आलं की, आम्ही फोटोशूटसाठी कोणताही प्राणी ठेवला नव्हता. त्यामुळे कृपया नकारात्मकता पसरवू नका. सोबतच पोस्टच्या शेवटी धन्यवाद लिहिलं आहे. या व्हिडीओत बघायला मिळतं की, नवविवाहित कपल फोटोशूटसाठी एका मंदिरात जातं. यादरम्यान कपलच्या मागे एक हत्तीही उभा असलेला दिसत आहे.

अचानक हत्ती आक्रामक झाला आणि तिथे असलेल्या एका व्यक्ती त्याने हल्ला केला. इतकंच नाही तर हत्तीने त्या व्यक्तीला उचलून पाडलं आणि त्याचे कपडेही खेचले. त्या व्यक्तीने कसातरी त्याचा जीव वाचवला आणि तिथून पळाला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके