शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीत विजेचा हाहाकार; 50 मिनिटात 100 वेळा पडली वीज, पाहा थरारक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:13 IST

या भरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तुम्ही अनेकदा वीज पडल्याचे दृष्य पाहिले असेल. पासाळ्यात अनेकवेळा वीज पडते. पण, तुम्ही कधी काही मिनिटात 100 वेळा वीज पडल्याचे पाहिले आहे का? अशीच घटना 16 जून 2023 रोजी तुर्कीच्या किनारपट्टीवरील मुदान्या शहरात घडली आहे. सलग 50 मिनिटात 100 वेळा वीज पडली. म्हणजेच दर 30 सेकंदाला एकदा वीज पडली. 

असे आश्‍चर्यकारक दृश्य क्वचितच पाहायला मिळते. खगोल छायाचित्रकार उगार इकिजलर यांनी हे विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात टिपले. त्यांनी या 50 मिनिटाच्या घटनेचा टाईम लॅप्स बनवला आणि नंतर त्याचा एक फोटोही शेअर केला. उगार यांनी घराच्या छतावर लावलेल्या कॅमेऱ्यातून हे दृष्य टिपले आहे. अशाप्रकारची घटना यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचे उगार म्हणाले. 

या घटनेचा अप्रतिम व्हिडिओ पाहा-

पृथ्वीवर दरवर्षी सुमारे 140 कोटी वेळा वीज पडते. म्हणजे दररोज सुमारे 30 लाख वेळा. प्रत्येक पडणाऱ्या विजेच्या आत 100 मिलियन ते 1000 मिलियन व्होल्टेज असते. एवढ्या व्होल्टेजमुळे आजूबाजूच्या हवेचे तापमान 10 हजार अंश सेल्सिअस ते 22 हजार अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय