शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : चंद्रावरून पृथ्वीचा अद्भुत नजारा, बघाल तर बघतच रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:05 IST

Viral Video : तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये पृथ्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगात चमकताना बघितली असेल. आपण सायंकाळी सूर्य मावळताना बघतो आणि चंद्र उगवताना बघतो.

Viral Video : अंतराळाबाबत लोक नेहमीच उत्सुक असतात. त्यांना अंतराळात नेमकं काय होतं, कसं होतं हे माहीत करून घ्यायचं असतं. अंतराळाबाबत अलिकडे वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येत असते. एक असा काळ होता जेव्हा पृथ्वीबाबत लोकांना काहीच माहीत नव्हतं. पण आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की, अंतराळातून पृथ्वी बघता येते. चंद्रावरूनही पृथ्वीचा नजारा बघता येऊ शकतो.

तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये पृथ्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगात चमकताना बघितली असेल. आपण सायंकाळी सूर्य मावळताना बघतो आणि चंद्र उगवताना बघतो. आज असाच एक पृथ्वीचा वेगळा नजारा आम्ही दाखवणार आहोत. जो जपानी स्पेसक्राफ्ट Kaguya ने रेकॉर्ड केला आहे.

चंद्रावरून पृथ्वीचा नजारा....

अंतराळातून रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओत तुम्ही चंद्राचा पृष्ठभाग बघू शकता. यावरून तुम्हाला निळ्या रंगाची पृथ्वी दिसू शकते. हळूहळू ती वर येत आहे. अशात पृथ्वीवर कॅमेरा झूम होतो आणि चंद्र फिरत असतो. हे सगळ्यांनाच माहीत आहे की, चंद्र पृथ्वीच्या फेऱ्या मारतो. पण हा व्हिडीओ बघण फारच रोमांचक आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @wonderofscience नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके