शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: पक्ष्याने केली कोल्ह्याची शिकार, थरकाप उडवणारी घटना कॅमऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 13:22 IST

गरूडाची नजर, झेप आणि वेग तुम्हाला माहितीच आहे. या गरूडाने आकाशातून जमिनीवर झेप घेत कोल्ह्यावर हल्ला केला आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही.

प्राण्याने प्राण्यांची शिकार केल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. प्राण्यांप्रमाणे काही पक्षीही असे आहेत, जे आकाशात उडता उडता  आकाशातून जमिनीकडे झेप घेत शिकार करतात. अशीच शिकार करणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याने एका कोल्ह्याची शिकार केली आहे (Bird attack on animal video).

इतर हिंस्र प्राण्यांना तुम्ही कोल्ह्याची शिकार करताना पाहिलं असेल. पण कधी कोणत्या पक्ष्याला कोल्ह्याची शिकार करताना पाहिलं आहे का? आता कोल्ह्यासारख्या प्राण्याची शिकार कोणता पक्षी बरं करेल, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर कोल्ह्याची शिकार करणारा हा पक्षी आहे, गरूड (Eagle attack on fox video).

गरूडाची नजर, झेप आणि वेग तुम्हाला माहितीच आहे. या गरूडाने आकाशातून जमिनीवर झेप घेत कोल्ह्यावर हल्ला केला आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही.

व्हिडीओत पाहू शकाल सुरुवातीला आकाशात एक गरूड उडताना दिसतो. त्यावेळी त्याची नजर जमिनीवरील एका कोल्ह्यावर पडते. कोल्ह्याला काही समजायच्या आत गरूड त्याच्या दिशेने झेपावत त्याच्यावर हल्ला करतो. त्याला आपल्या पायात धरण्याचा प्रयत्न करतो. पण कोल्हा धडपड करून त्याच्या तावडीतून सुटतो. त्यानंतर तो आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळतो. यावेळी गरूड दिसत नाही.

गरूडाने त्याचा पाठलाग सोडला असं वाटतं. पण कोल्हा काही अंतरापर्यंत धावत गेल्यानंतर गरूड त्याच्यावर पुन्हा हल्ला करतो.  गरूड कोल्ह्याला पुन्हा धरून जमिनीवर आपटतो. यावेळी मात्र कोल्हा त्याच्या तावडीत सापडतोच. लाइफ अँड नेचर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया