शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! लग्नाच्या स्टेजवरच जोरदार राडा; नवरदेवाने नववधूच्या मारली कानशिलात, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 10:05 IST

Viral Video : लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या याच व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे. 

नवी दिल्ली - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. लग्नाचे भन्नाट किस्से आणि हटके व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. अनेकदा लग्नात भरपूर मजमस्ती करून ते क्षण आयुष्यभरासाठी साठवून ठेवले जातात. लग्नात कधी नवरानवरीची तर कधी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीची धमाल सुरू असते. अशाच एक लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या याच व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे. 

प्रत्येक नवरा नवरीची इच्छा असते की आपलं लग्न सर्वात खास, कायम लक्षात राहील असं आणि इतरांपेक्षा वेगळं असावं. यासाठी अनेकदा लोक असं काही करतात, जे पाहून सगळेच थक्क होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओदेखील असाच अजब आहे, ज्यामध्ये नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला मारायला सुरुवात केली. लग्न मंडपातच विधी सुरू असताना ते एकमेकांवर चिडलेले पाहायला मिळाले. हा व्हिडीओ पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

नवरदेव स्टेजवरच नवरीला दोन तीन कानाखाली मारतो

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हार घालण्याच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव आपल्या नवरीला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी मिठाई खाण्यासाठी पुढे येत नाही आणि मिठाई खात नाही. यानंतर नवरदेव ही मिठाई तिच्या तोंडावर फेकतो आणि मग याचा बदला घेण्यासाठी नवरीदेखील मिठाई उचलून नवरदेवाच्या तोंडावर फेकते. नवरीच्या या कृत्यानंतर नवरदेव चांगलाच भडकतो. तो स्टेजवरच सर्वांसमोर नवरीला दोन तीन कानाखाली मारतो. यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडतो.

फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 13 लाखांहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर 13 हजारांहून अधिकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत आणि यावर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं, नवरदेवाने हे अतिशय चुकीचं केलं. दुसऱ्या एकाने लिहिलं, मला वाटतंय हे लग्न जबरदस्ती लावलं जात आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न