शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिझनेसमनने मुलीसाठी आलेलं स्थळ नाकारलं; काय तं म्हणे मुलगा लयच हॅंडसम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:54 IST

काही दिवसांपूर्वी थायलॅंडच्या एका व्यापाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. Anont Rotthong असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो त्याच्या मुलीच्या लग्नासाठी एका मुलाच्या शोधात आहे.

काही दिवसांपूर्वी थायलॅंडच्या एका व्यापाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. Anont Rotthong असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो त्याच्या मुलीच्या लग्नासाठी एका मुलाच्या शोधात आहे. यासाठी त्याने एका टुर्नामेंटची घोषणा केली होती. याबाबत त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. तसेच त्याने जावयाला २ कोटी रूपये देणार असल्याची घोषणाही केली होती. मग काय त्याची ही फेसबुक पाहून १० हजार मुलांनी अर्ज केले. 

 

Anont Rotthong ने मुलीच्या होणाऱ्या पतीला कॅशसोबतच १ घर आणि १० गाड्या आणि डूरियन फळांचे दोन बाजार देण्यार असल्याची घोषणा केली होती. भावी जावयासाठी त्याने काही अटीही ठेवल्या होत्या.

१) मुलगा चांगला आणि जुगार खेळणारा नसावा.

२) मुलगा मेहनती असावा.

३) पैसांचा वापर त्याला करता यायला हवा.

४) डूरियन फळाबाबत आणि व्यवसायाबाबत त्याला सर्व माहिती असावी. 

पण झालं असं की,  Anont ची ही पोस्ट त्याच्यासाठी डोकेदुखीचं कारण ठरली आहे. कारण ही पोस्ट वाचून साधारण १० हजार मुलांनी ऑफर आले होते. ही मुलं पुन्हा पुन्हा त्यांना फोन करून टुर्नामेंटबाबत विचारू लागले होते. याला वैतागून त्यानी ही टुर्नामेंटच रद्द केली. दरम्यान, मुलीसोबत लग्नासाठी एका २८ वर्षीय तरूणाने अर्ज केला होता. Premyosapon Khongsai असं त्याचं नाव असून तो सुद्धा डूरियन फळांचं व्यवसाय करतो.

Premyosapon ने फेसबुकवर त्याचा फोटो टाकून लिहिले की, 'मी तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी इच्छुक आहे. आमचा सुद्धा Durian फळांचा व्यापार आहे. साधारण ३०० झाडं आहेत आमची. मी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या झाडांची काळजी घेतो. मला ट्रॅक्टर सुद्धा चालवता येतो. माझा विचार करण्यात यावा'.

मात्र,  मुलीच्या वडिलांनी म्हणजेच Anont Rotthong यांनी या मुलाचं प्रपोजल रिजेक्ट केलं. कारण काय तर म्हणे मुलगा फार जास्त हॅन्डसम आहे. आणि कदाचित भविष्यात तो त्याच्या मुलीला दगाही देऊ शकेल. 

दरम्यान Anont Rotthong याने मुलीच्या लग्नासाठी आयोजित केलेली टुर्नामेंट रद्द केली आहे. 

टॅग्स :ThailandथायलंडSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके