शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे..! नशेत असताना त्यानं केलं असं काही की ११ हजारांचे झाले तब्बल २० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 16:12 IST

आपलं नशीब कधी चमकेल हे कोणी सांगू शकत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं.

आपलं नशीब कधी चमकेल हे कोणी सांगू शकत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. त्यानं दारूच्या नशेत असं काही केलं की त्याचं नशीबच चमकलं. त्यानं दारूच्या नशेत एका घोड्यावर पैज लावली. इतकंच काय तर त्यानं ज्या घोड्यावर पैज लावली तो घोडा दूर दूरपर्यंत जिंकण्याचीही शक्यता नव्हती. पण अचानक एक चमत्कार झाला आणि ती व्यक्ती लखपती बनली. विजयानंतर त्यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. जिथे जारोड (Jarrod) नावाच्या व्यक्तीने घोड्यांच्या शर्यतीत एका घोड्यावर ११ हजार रुपयांची पैज लावून सुमारे 20 लाख रुपये (£20,000) जिंकले. विशेष म्हणजे जारोडने दारूच्या नशेत ही पैज लावली. इतकेच नाही तर तो घोडा शर्यत जिंकण्याची शक्यता नगण्य होती, कारण तो शर्यतीत 180-1 ने पिछाडीवर होता. पैज लावल्यानंतर, जारोडला कल्पनाही नव्हती की तो ती पैज जिंकू शकेल. पण रेसकोर्सवरील घोषणेच्या वेळी आश्चर्यकारकपणे विजेते म्हणून आपले नाव ऐकून जारोडला आनंद झाला. जारोडने शुक्रवारी याबाबत एक मुलाखत दिली. त्याची ही मुलाखत आता चर्चेचा विषय ठरत आहे.

मित्रांसोबत गेला होता बाहेरRacing.Com ला दिलेल्या मुलाखतीत जरोडने सांगितलं की, त्या दिवशी माझ्याकडे फक्त 14-15 हजार रुपये होते. मी मित्रांसोबत बिअर पीत होतो. मग एक फेरफटका मारून रेसकोर्सजवळ पोहोचलो. आम्ही असंच मजेमजेत त्या घोड्यावर पैज लावली. जेव्हा पैसे कमी पडले तेव्हा आम्ही थोडे थोडे करून एकत्र जमवले. शेवटी असे झाले की आमच्या घोड्याने £20,000 पेक्षा जास्त बक्षीस जिंकले. हे सर्व माझ्या आई आणि वडिलांसाठी आहे, असंही त्यानं मुलाखतीदरम्यान सांगितलं.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल