शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

Video: पोपटाला वाचवण्यासाठी कुत्रा सापाशी भिडला; जबड्यात पकडून जमिनीवर आपटले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 20:09 IST

DogvsSnake: तुम्ही साप आणि मुंगूसच्या लढाईचे व्हिडिओ पाहिले असतील. पण, कधी साप आणि कुत्र्याची झुंज पाहिली आहे का? पाहा Video...

Dog fight with Snake: आजपर्यंत तुम्ही साप आणि मुंगूसच्या लढाईचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण, तुम्ही कधी साप आणि कुत्र्याची झुंज पाहिली आहे का? अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

पिंजऱ्यातील पोपटाला खाण्यासाठी साप आला, तेवढ्यात कुत्र्याने त्याला तोंडात पकडून जमिनीवर आपटले. यावेळी साप आणि कुत्र्यामध्ये जबरदस्त झुंज झाली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साप पोपटाच्या पिंजऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात कुत्रा त्याला तोंडात पकडतो. तो सापाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो आणि तोंडात दाबून जमिनीवर आपटतो.

व्हिडिओ पहा:-

यावेळी साप स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण तो कुत्र्याच्या तावडीतून सुटत नाही. यानंतर कुत्रा सापाला घेऊन बाहेर पळतो. हा व्हिडिओ अरविंद_कुमार नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत. कारण कुत्रा आणि सापाच्या लढाईचा व्हिडिओ क्वचितच कोणी पाहिली असेल. व्हिडिओला 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdogकुत्राsnakeसापJara hatkeजरा हटके