शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटीस्वार महिलेच्या मागे लागले कुत्रे; चाव्यापासून बचावली, पण कारला जाऊन धडकली- पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 14:22 IST

या घटनेत सर्वांनाच दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत पाच भटके कुत्रे स्कूटीमागे लागल्याचे दिसत आहे. 

भटक्या कुत्र्यांच्या भीतीने एक स्कूटी स्वार महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जाऊन धडकली. या स्कूटीवर दोन महिला आणि एक मुलगा बसलेले होते. या घटनेत सर्वांनाच दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत पाच भटके कुत्रे स्कूटीमागे लागल्याचे दिसत आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशातील बेरहामपूर शहरातील असल्याचे बोलले जात आहे. येथील भटक्या कुत्र्यांच्या भीतीने संबंधित महिलेचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि स्कूटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जाऊन धडकल्याचे दिसत आहे. 

25 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये भटके कुत्रे स्कूटी स्वार महिलेचा पाठलाग करताना दिसत आहेत. यानंतर कुत्यांना घबरून महिलेची स्कूटी कारला धडकते. ही धडक बरीच जोरदार होती. कारला धडकल्यानंतर स्कुटीवरील सर्वच लोक खाली पडतात. या लोकांना दुखापत झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिला स्कूटीवरून पडल्यानंतर कुत्रे तेथून पळून जातात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया