शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : आजारी होते मालक, त्यांना भेटण्यासाठी रोज घरातून पळून हॉस्पिटलला जात होता हा डॉगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 15:19 IST

मालकाची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या व्यक्तीचा कुत्रा रोज घरून पळून जाऊन मालकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होता.

कुत्रे किती इमानदार असतात याची उदाहरणे आपण नेहमीच बघत असतो. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. ही घटना आहे उत्तर तुर्कीतील. मालकाची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या व्यक्तीची कुत्री रोज घरून पळून जाऊन मालकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होता.

१४ जानेवारीची ही घटना आहे. Boncuk नावाच्या कुत्र्याने अॅम्बुलन्सला फॉलो केलं ज्यात तिचा मालक Cemal Sentruk ला हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. ही कुत्री रोज ब्लॅक सी Trabzon टाउनमध्ये आपल्या मालकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होती. 

Aynur Egeli जी Cemal यांची मुलगी आहे. तिने सांगितले की, ती डॉगीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जात होती. पण पुन्हा ती पळून जाऊन हॉस्पिटलमध्ये मालकाजवळ जात होती. हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड Muhammet Akdeniz ने सांगितले की, ही डॉगी रोज सकाळी ९ वाजता येत होती आणि रात्र झाली की परत घरी जात होती. पण ही डॉगी कधीही हॉस्पिटलच्या आत गेली नाही.

Cemal यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनाही तिला भेटल्याशिवाय राहवलं नाही. ते स्वत: त्यांच्या व्हीलचेअरवर बसून डॉगीला भेटण्यासाठी बाहेर आले. नुकतीच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. आता ते दोघेही घरीच आहे. या डॉगीने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेdogकुत्रा