शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत कुत्रा की मांजर? ९९ टक्के लोक देतात चुकीचं उत्तर, शोधायचं असेल तर हा Video पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:30 IST

अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ असतात जे पाहून आपण कन्फ्यूज होतो. कारण अनेक फोटो किंवा व्हिडिओ असे असतात, ज्यात पहिल्याच क्षणी आपल्याला काहीतरी वेगळं दृश्य दिसतं, मात्र प्रत्यक्षात हे काहीतरी वेगळंच असतं.

सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा आपल्याला निरनिराळे चॅलेंज (Challenge) पाहायला मिळतात. अनेकदा यात आपल्याला डोकं चालवावं लागतं, तर अनेकदा आपल्या नजरेनं फोटोमधील काही गोष्टी ओळखाव्या लागतात. यात अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ असतात जे पाहून आपण कन्फ्यूज होतो. कारण अनेक फोटो किंवा व्हिडिओ असे असतात, ज्यात पहिल्याच क्षणी आपल्याला काहीतरी वेगळं दृश्य दिसतं, मात्र प्रत्यक्षात हे काहीतरी वेगळंच असतं.

या फोटो तसंच व्हिडिओमधील बरोबर गोष्टी ओळखण्यासाठी आपल्याला योग्य नजर आणि बुद्धीची गरज असते. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून ९९ टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच गोंधळात पडाल, की यात दिसणारा प्राणी कुत्रा आहे की मांजर. मात्र काहीच सेकंद हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सत्य समजेल.

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एका घराचं छत दिसेल. यावर एक प्राणी बसलेला दिसतो. यानंतर कॅमेरा त्या प्राण्यावर झूम होतो. कॅमेरा झूम केल्यावर छतावर आपल्याला कुत्र्याचा चेहरा दिसतो. ९९ टक्के लोकांना हा कुत्र्याचाच चेहरा असल्याचं वाटलं. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या लोकांचा आवाज ऐकूनही हेच समजतं की त्यांनाही हे कुत्र्याचं डोकं वाटलं होतं.

खरंतर या व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी कुत्रा नसून मांजर आहे. दुसऱ्याच क्षणी जेव्हा कॅमेरा अधिक झूम केला जातो, तेव्हा मांजर मागे पाहते आणि सगळं चित्र स्पष्ट होतं. शेवटी तुम्हाला समजेल की छतावर बसलेली हा मांजर आहे. मात्र, पहिल्यांदा पाहताना तुम्हाला हा कुत्राच वाटेल. व्हिडिओ viralhog नावाच्या युट्युब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, कुत्रा की मांजर...तुम्हाला काय दिसलं?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्राYouTubeयु ट्यूब