शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 'या' फोटोत लपला आहे एक कुत्रा? भलेभले शोधून थकले; बघा तुम्हाला दिसतो का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 15:41 IST

Viral Photo : तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही यातील कुत्रा शोधून दाखवा. 

Viral Photo : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. जे बघून लोक अवाक् होतात. काही फोटोंवर तर विश्वासही बसत नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक हा फोटो शेअर करून चॅलेंज देत आहेत. ते म्हणजे या फोटोत एक कुत्रा लपला आहे. बरेच लोक या फोटोतील कुत्रा शोधून शोधून थकले, पण त्यांना काही कुत्रा दिसला नाही. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही यातील कुत्रा शोधून दाखवा. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडीटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. काही लोकांना तर या फोटोत लपलेला कुत्रा सापडला आहे. तेच काही लोकांनी तर तासंतास वेळ घालवूनही त्यांना कुत्रा दिसलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर फार तीक्ष्ण आहे. तर लगेच कामाला लागा.

फोटो एका बेडरूमचा आहे. बेडवर चादर आहे. जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, कुत्रा चादरीखाली आराम करत आहे. पण त्यासाठी तुमची नजर फार तीक्ष्ण असायला हवी. फोटो जर झूम करून पाहिला तर सहजपणे तुम्हाला कुत्रा दिसेलही. 

हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून लोक आपल्या मित्रांना हा फोटो पाठवून त्यांना यातील कुत्रा शोधण्याचं चॅलेंज देत आहेत. काहींना तो लवकर दिसतो सुद्धा. पण बऱ्याच जणांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके