शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कोंबड्याने श्वानाला चोच मारून मारून केलं हैराण, बघा पुढे काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 09:15 IST

Viral Video : सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण यातील कोंबड्याची हिंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. कोंबड्याने श्वानाला चोच मारून मारून पळवून लावलं.

Chicken Dog Fight Video : जेव्हाही तुम्ही मोबाइल हातात घेऊन रील्स एकापाठी एक व्हिडीओ पाहता तेव्हा असे असे व्हिडीओ असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. तुम्ही अनेक प्राण्यांच्या लढाईचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही थक्क व्हाल. यात तुम्हाला एक कोंबडा आणि श्वानाची फाइट बघायला मिळत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण यातील कोंबड्याची हिंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. कोंबड्याने श्वानाला चोच मारून मारून पळवून लावलं. अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की, श्वान कोंबड्यांवर हल्ला करतात आणि त्यांची शिकार करतात. पण या कोंबड्याने अशी काही हिंमत दाखवली की, या श्वानाची हालत खराब झाली. श्वान आपल्या जबड्याने कोंबड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण कोंबडा मागे हटायला तयार नाही.

कोंबडा आपल्या चोचीने श्वानावर सतत हल्ला करताना दिसत आहे. शेवटची अशी स्थिती येते की, श्वान तिथून कंटाळून पळून जातो. तेव्हा कोंबडाही त्याच्या मागे जाऊन हल्ला करतो. ही लढाई बघत असलेल्या काही लोकांनी हा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर animal_lover_wagad नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओला 5 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके