शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! आता मास्कमुळे चष्म्यावर येणार नाही फॉग; व्हायरल झाली डॉक्टरांची भन्नाट ट्रिक

By manali.bagul | Updated: November 18, 2020 13:59 IST

Viral News in Marathi : डॉक्टरांनी या समस्येवर एक सोपा उपाय शोधून काढला आहे. यामुळे चष्म्याच्या लेन्सवर फॉग जमा होणार नाही. सोशल मीडियावर ही ट्रिक खूप व्हायरल होत आहे

कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. पण रोज चष्मा वापरत असलेल्या लोकांना मास्कच्या वापरामुळे त्रासाचा सामना करावा लागत आहे. नेहमीच मास्क लावल्यानंतर चष्याच्या लेन्सवर फॉग जमा होते. त्यामुळे चष्म्यातून व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या कुटूंबातील व्यक्तींना, मित्र मैत्रीणींना या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला डॉक्टरांनी केलेला एक भन्नाट जुगाड दाखवणार आहोत. डॉक्टरांनी या समस्येवर एक सोपा उपाय शोधून काढला आहे. यामुळे  चष्म्याच्या लेन्सवर फॉग जमा होणार नाही. सोशल मीडियावर ही ट्रिक खूप व्हायरल होत आहे. 

@DanHeifermanMD या ट्विटर युजरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मास्क लावल्यानंतर तुम्ही जर चष्म्याच्या समस्येचा सामना करत असाल तर एक छोटंस बँडेएड  तुमची मदत करू शकतं. फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही मास्कच्या मधोमध नाकाला बँडेएड लावू शकता. 

सॅल्यूट! पत्नी अन् मुलीच्या आठवणीत गेल्या १० वर्षांपासून मोफत अन्न पुरवतोय 'हा' देवमाणूस

यामुळे नाका तोंडातून येणारी गरम वाफ चष्म्यापर्यंत जाणार नाही. त्यामुळे फॉगही जमा होणार नाही. याशिवाय तुम्हाला कोणतीही वस्तू पाहताना सतत चष्मा पूसून घ्यावा लागणार नाही. आतापर्यंत या फोटोला एक लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ६४ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. अनेकांनी  डॉक्टरांच्या या ट्रिकचे कौतुक केले आहे.  मातीने भरलेला ट्रक खाली करताच पडले सोन्याचे शिक्के; अन् लोकांना कळताच घडलं असं काही...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके