शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

हृदयद्रावक! आयसीयुमधील कोरोनाग्रस्त आजोबांना डॉक्टरांनी दिली हळवी गळाभेट, फोटो व्हायरल

By manali.bagul | Published: December 01, 2020 6:24 PM

CoronaVirus News & Latest Updates : डॉक्टरांनी वयोवृद्ध कोरोना रुग्णाला गळाभेट दिली आहे.

कोरोना काळात लोक एकमेकांशी हात मिळवण्यासाठी तसंच गळाभेट घेण्यासाठी सुद्धा घाबरत आहेत. कोरोनाच्या भीतीने सगळ्यांच्याच जीवनशैलीवर परिणाम घडून आला आहे. सोशल मीडियावर एका डॉक्टरचा आणि पेशंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टरांनी वयोवृद्ध कोरोना रुग्णाला गळाभेट दिली आहे. जोसेफ वारेन नावाच्या या डॉक्टरांचा हा व्हायरल  होणारा फोटो आहे. हे डॉक्टर अमेरिकेतील टेक्सासच्या एका रुग्णालयात कार्यरत आहेत. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

एबीसी वृत्तसंस्थेने याबाबत अधिक माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यांनी दिलेल्या माहितीनुसार हे डॉक्टर युनायटेड मेमोरिअल मेडिकल सेंटर ह्यूस्टनमध्ये कार्यरत आहेत.  डॉक्टरांनी ज्या आजोबांना गळाभेट दिली आहे. ते आजोबा कोरोनाबाधित असून या रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

डॉ. जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आजोबा आयसीयूमध्ये खूप दुखावस्थेत होते. इतकंच नाही तर हे आजोबा  कोणालाच ओळखत नव्हते. मला बघताच क्षणी हे आजोबा भावूक झाल्यामुळे त्यांना रडू कोसळलं. म्हणून मी त्यांना गळाभेट दिली. डॉ. जोसेफ यांनी सांगितले की, ''कोरोनाकाळात १६-१६ तास नोकरी करावी लागत आहे. अनेकदा आम्हाला सुरक्षित घरी परत जाऊ की याचीसुद्धा खात्री नसते.'' 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके