शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीसुद्धा 'विकेंड'ची सतत वाट बघता का ? यावर सद्गुरुंनी दिलेले उत्तर ऐकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:04 IST

सोमवार आला की अनेकांचे चेहरेच पडतात. आणि शुक्रवार आला की हेच चेहरे खुलतात. नोकरी करणारे लोक कधी विकेंड सुरु होतो याचीच वाट बघत असतात. असे का होते याचा विचार केलाय का ?

सोमवार आला की अनेकांचे चेहरेच पडतात. आणि शुक्रवार आला की हेच चेहरे खुलतात. नोकरी करणारे लोक कधी विकेंड सुरु होतो याचीच वाट बघत असतात. असे का होते याचा विचार केलाय का ? व्यवसायापेक्षा नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. हे लोक काम करुन इतके थकतात की थोडी शांतता हवी म्हणून एकटेच कुठेतरी निघुन जातात. तुम्ही जे काम करत आहेत त्यात तुम्ही खुश नाही, समाधानी नाही असाच त्याचा अर्थ होतो. म्हणुनच तुम्ही विकेंड कडे आस लावून बसलेले असता.  हे केवळ भारतातच नाही तर जगात घडते. तुमचे वर्क लाईफ बॅलन्स कसे असावे यासाठी सद्गुरु यांनी उत्तम उदाहरण दिले आहे. 

सद्गुरु यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'काही वर्षांपुर्वी त्यांच्या एका मित्राने त्यांना अमिरिकेतील एका हॉटेलमध्ये नेले. त्या रेस्टॉरंटचे नाव होते TGIF'टीजीआयएफ'. मी विचारले हे टीजीआयएफ काय आहे. त्यावर मित्र म्हणाला, याचा अर्थ आहे थैंक गॉड इट्स फ्रायडे. म्हणजे शुक्रवारी दुपारच्या वेळी अनेक लोक काम करणे हळूहळू बंद करतात. कारण नंतर विकेंड येणार असतो म्हणून ते खुश असतात. '

यावर सद्गुरु सांगतात, 'याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती हा केवळ वीकेंडसाठीच जगत आहे. तुम्ही जे करत आहात त्यात तुम्हाला मजा येत नाही तर कृपया असे करु नका.जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत आपण आयुष्यच जगत असतो. त्यामुळे त्यात काम हे मृत्युसारखे असु नये. '

सद्गुरुंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.  ७०० हून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. तर अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलjobनोकरी