शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ती पुन्हा आलीय, सगळीकडे तिचीच चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:38 IST

सोशल मीडियावर अनेक महारथी पाहायला मिळतात. पण तिची बात काही औरच... कोण आहे ती आणि का होत आहेत लोकं सावध?

ढिंचॅक पूजा आठवतेय का? तेही बरोबरच आहे म्हणा, तिला कोण आणी कसं विसरेल? 'सेल्फी मैंने ले ली आज' हे गाणं व्हायरल तर झालं होतं. एक वेळ होती, ढिंचॅक पूजाची गाणी ऐकून सोशल मीडियावर लोकांना विट आणला होता. गाणी ऐकल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचाही त्रास झाला असल्याचे सांगितलं जातं होतं. सोशल मीडियावर ढिंचॅक पूजासारखे अनेक महारथी पाहायला मिळतात. पण ढिंचॅक पूजाची बात काही औरच...

'दिलों का स्कूटर' , 'स्वॅग वाली टोपी' अशी अनेक गाणी सोशल मीडियावर दुमाकूळ घालत होती. पण आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण आता तुमची डोकेदुखी पुन्हा सुरू होणार आहे. अहो का काय विचारताय? ढिंचॅक पूजा परत आली आहे. तेही नव्या गाण्यासोबत. 'नाच के पागल' हे गाणं एकदिवस अगोदर यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं आहे. खरचं जर तुमच्यात हिम्मत असेल तरच हे गाणं ऐका... नाहीतर डोक फक्त दुखणार नाही तर डोकं फुटायची वेळ येईल. पाहा ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं 

ढिंचॅकचं हे गाणं 2 मिनिटं 3 सेकंदांचं आहे. पण हे ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तुम्ही 2 ते 3 दिवसांसाठी नक्कीच डिप्रेशनमध्ये जाल. 

गाण्यापेक्षाही जास्त भन्नाट लोकांचे कमेन्ट्स

लिरिक्स, प्रोडक्शन क्वालिटी, साउंड सर्व काही पाहिल्यावर तुम्ही खरचं कदाचित 4 ते 5 दिवसांसाठी यूट्यूब पाहणार नाही. ढिंचॅक पूजाने बीग बॉस हिंदीमध्येही दिसून आली होती. तिचं स्वचःचं यूट्यूब चॅनेल असून ती सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब