शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Desi bride viral video: बोंबला! लग्न लागणार इतक्यात नवरी गेली Starbucks मध्ये कॉफी प्यायला, तिचा तोरा बघून लोक अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:56 IST

Desi bride viral video: याचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

Desi bride viral video: लग्नाच्या दिवशी नवरा नवरीला घरातून बाहेर पडण्यासाठी क्वचितच वेळ मिळत असेल. जर काही खाण्यापिण्यासाठी लागलं तर ऑनलाइन ऑर्डर करण्याची मुभाही असतं. परंतु, लग्नापूर्वीच नवरी मुलगी फॉफी पिण्यासाठी स्टारबक्समध्ये गेली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ इन्स्ट्राग्राम हँडल वेडलुक मॅगझीन (wedlookmagazine) पोस्ट केला आहे. यामध्ये नवरी मुलगी लग्नाच्या पूर्वी आपल्या घरी परत जाताना दिसत आहे. ती कार ड्राईव्ह करताना स्टारबक्सच्या कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी केवळ स्टारबक्सची कॉफीच तुमच्या लग्नाची चिंता कमी करु शकते, असं त्यात कॅप्शनही देण्यात आलं आहे.

 हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहे. काही लोकांनी आपल्या जवळच्या लोकांनाही टॅग केलं आहे. तर काही लोकांना अशा लग्नाच्या कपड्यांमध्ये कॉफी पिताना ती कशी ड्राईव्ह करू शकते असा प्रश्न पडला आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके