शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये अचानक चढली बिकीनी घातलेली महिला, दिल्लीकर झाले अवाक्, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 12:18 IST

Delhi Bus Bikini Girl viral video: सोशल मीडियावर काही विचित्र प्रकारचे व्हिडिओ पटकन वायरल होतात. त्यापैकीच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

Delhi Bus Bikini Girl viral video: सोशल मीडिया हे एक अशा प्रकारचे माध्यम आहे जिथे कोणतीही गोष्ट कधीही व्हायरल होऊ शकते. एखाद्या साध्या भाषणापासून ते एखाद्या मोठ्यात मोठ्या कृतीपर्यंत सर्व गोष्टी सोशल मीडियावर झपाट्याने पसरल्या जातात. कोणी चांगलं काम केलं असेल किंवा कोणी वाईट काम करत असेल तरीही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट वायरल होतो. अनेकदा सोशल मीडियावर अशाही गोष्टी व्हायरल होतात, ज्या गोष्टी पाहून लोक आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की खरंच असं करण्याची काही गरज होती का? दिल्लीच्या बसमध्ये देखील असाच एक विचित्र प्रकार दिसून आला.

सोशल मीडियावर काही विचित्र प्रकारचे व्हिडिओ झटकन वायरल होतात. त्यापैकीच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. दिल्लीला क्लस्टर बस मध्ये अचानक एका बिकिनी घातलेल्या महिलेने प्रवास करण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी तिचा असा पेहराव पाहून उपस्थित प्रवासी मंडळी देखील हैराण झाले. त्यापैकीच कोणीतरी महिलेचा तशा पेहरावातला व्हिडिओ शूट केला आणि सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ कोणत्या दिवशीचा आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

व्हिडिओमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे नजरेस पडतात. ती मुलगी जेव्हा बिकिनी घालून बस मध्ये चढते त्यावेळी आसपास असले प्रवासी अस्वस्थ झाल्याचे दिसतात. महिला वर्गातील प्रवासी देखील तिच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या बाजूला बघताना दिसतात. एक महिला तिच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण पुन्हा जागेवर येऊन बसते. तर काही मंडळी चक्क मान झुकवून बसल्याचेही दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच वेगाने व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल