शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक कुत्र्याने तरूणी आणि तिच्या डॉगीवर केला हल्ला, Amazon डिलिवरी गर्लने वाचवला त्यांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 18:14 IST

Viral Video : कुत्रा इतका खतरनाक हल्ला करतो की, जराही थांबत नाही. अशात तरूणी तिच्या जखमी डॉगी मॅक्सला उचलून घेते. तरी सुद्धा बुलडॉग त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. 

एका बहादूर अ‍ॅमेझॉन डिलिवरी गर्लने एक ग्राहक आणि तिच्या लहान डॉगीला हल्ल्यातून वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला. ही घटना अमेरिकेच्या लास वेगासमधील आहे. डोरबेल व्हिडीओत दिसतं की, १९ वर्षीय लॉरेन तिच्या डॉगीसोबत बाहेर उभी होती. तिथे अचानक एक खतरनाक बुलडॉग कुत्रा येतो. बुलडॉग तरूणीच्या लहान डॉगीवर अचानक हल्ला करू लागतो. कुत्रा इतका खतरनाक हल्ला करतो की, जराही थांबत नाही. अशात तरूणी तिच्या जखमी डॉगी मॅक्सला उचलून घेते. तरी सुद्धा बुलडॉग त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. 

तरूणी आपल्या डॉगीला वाचवण्यासाठी आणि बुलडॉगला दूर ठेवण्यासाठी बराचवेळ लढत राहिली. पण बुलडॉग जात नसल्याचं पाहून ती मदतीसाठी आवाज देते आणि मग तेथून जात असलेली डिलिवरी गर्ल स्टेफनी लोंट्ज तिथे आली. तिने तरूणीला बुलडॉगसोबत संघर्ष करताना पाहिलं आणि मग ती बुलडॉगच्या आडवी झाली. इतक्यात तरूणी तिच्या डॉगीला घेऊन घरात गेली. 

अ‍ॅमेझॉन ड्रायव्हरने तरूणी आणि तिच्या डॉगीला वाचवलं आणि तिथून निघून गेली. जाताना ती बुलडॉगला 'बॅड डॉग'असं म्हणून गेली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक भरभरून अ‍ॅमेझॉनच्या डिलिवरी गर्लचं कौतुक करत आहेत.

लॉरेनने नंतर सांगितलं की, 'माझ्याकडे धन्यवाद देण्यासाठी योग्य वेळ नव्हता. त्यावेळी मी आतून हादरली होती. पण मला फार आनंद आहे की, मी तुला पुन्हा भेटले आणि हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे'. अ‍ॅमेझॉनची बहादूर  कर्मचारी म्हणाली की 'तिच्या ओरडण्याने मला विचार करण्यास भाग पाडलं होतं. मला केवळ इतकंच वाटतं की कुणी अशा स्थितीत असेल तर त्यांची मदत केली गेली पाहिजे. हे केवळ मानवतेचं काम आहे'.

टॅग्स :Americaअमेरिकाdogकुत्राSocial Viralसोशल व्हायरल