शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Crocodile Viral Video: महाकाय मगरीच्या पाठीवर बसून करत होता डान्स, तेवढ्यात...पाहा धक्कादायक Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:37 IST

Crocodile Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक आणि आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक आणि आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की असा वेडेपणा कोण करतो? या व्हिडीओमध्ये एक माणूस एका महाकाय मगरीच्या पाठीवर बसून नाचताना दिसतोय. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन मगरी दिसत आहेत. एक जमिनीवर पडलेली आहे आणि दुसरी पाण्यात आहे. मग एक व्यक्ती येतो आणि पाण्यातील मगरीला खायला देतो. त्यानंतर तो तिच्या पाठीवर बसतो आणि डान्स करतो. थोड्यावेळाने तो मगरीच्या तोंडासमोर जातो आणि कॅमेऱ्यात पाहून पोझ देऊ लागतो. समोर उभे असलेले अनेक लोक त्याचा व्हिडिओ बनवतात.

व्हिडिओ पहा:

wildlife_stories_ नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आतापर्यंत 65 हजारांहून अधिक वेळा हा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्या व्यक्तीच्या कृतीवर प्रचंड संतापले आहेत आणि त्यावर भरपूर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले - हा कसला वेडेपणा आहे. दुसर्‍याने लिहिले - मगरीने तोंड उघडताच ही व्यक्ती पोटात नाचू लागेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके