शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

OYO रूमचा दरवाजा बंद करणं विसरलं कपल, लोक बघू लागले लाइव्ह शो; पण एकानं वाचवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:22 IST

Viral Video : एक कपल OYO रूममध्ये रोमान्स करण्यात इतकं बिझी होतं की त्यांचे खाजगी क्षण सगळ्या जगानं पाहिले. हे

Viral Video : अनेकदा उत्साहाच्या भरात लोक अशा काही चुका करतात ज्या त्यांच्यासाठी अडचणीच्या किंवा लाजिरवाण्या ठरतात. एका कपलच्या अशाच एका चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात OYO मध्ये गेलेल्या एका कपलची चूक ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. एक कपल OYO रूममध्ये रोमान्स करण्यात इतकं बिझी होतं की त्यांचे खाजगी क्षण सगळ्या जगानं पाहिले. हे कपल OYO रूमचा दरवाजा बंद करणं विसरलं. त्यानंतर जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

OYO हॉटेल रूमचा दरवाजा उघडाच आणि मग...

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एका मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर एका OYO हॉटेलच्या रूमचा बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे आणि आत कपल रोमान्य करण्यात बिझी आहे. त्यांना जराही अंदाज नाही की, त्यांचे हे खाजगी क्षण मेट्रो स्टेशनवर उभे असलेल्या अनेकांना पाहिले. 

अशातच मेट्रो स्टेशनवर उभ्या एका तरूणानं मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून ओरडून त्याना सांगितलं की, "भावा, दरवाजा बंद करून घे". आतील तरूणानं हा आवाज ऐकताच दरवाजा बंद केला. हा क्षण एका व्यक्तीनं कॅमेरात कैद केला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोक या रूमलहा OYO ओपन थिएटर म्हणत आहेत, तर काही लोक म्हणाले की, मेट्रो तिकीटसोबत रोमॅंटिक शो बोनस म्हणू लागले. एकानं लिहिलं की, "OYO वाल्यान्या आता एक साइन बोर्डही लावावं लागेल की, दरवाजा बंद करणं विसरू नका". हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @mahiiii._.17 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाइक केला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके