शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कपलने एका बॉटलच्या ट्रिकने बनवला रोमॅंटिक व्हिडीओ, १० कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:45 IST

Viral Video : सध्या एक वेगळा आणि रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्या व्हिडिओंपेक्षा खूप वेगळा आहे.

Viral Video :  सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात. अनेक अवाक् करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक फेमस होण्यासाठी नको नको ते जुगाड करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अनेकदा काही क्रिएटीव्ह व्हिडीओ सुद्धा बघायला मिळतात. सध्या असाच एक वेगळा आणि रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्या व्हिडिओंपेक्षा खूप वेगळा आहे.

सध्या एक नवीन ट्रेंड आला आहे. ज्यात लोक एका पाण्याच्या बॉटलला काही छिद्र करतात आणि मग त्यात पाणी भरतात. पाणी भरल्यावर ही बॉटल दाबतात. तेव्हा पाणी कारंज्यासारखं बाहेर येऊ लागतं. याचे बरेच लोक रील्स बनवत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ripon_deuri नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर ३६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ बनवणाऱ्या कपलचं कौतुकही करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कपल एका पिलरवर उभं आहे. तरूणाच्या हातात पाण्याने भरलेली बॉटल आहे. तरूणी त्याच्या मिठीत आहे. तेव्हाच तो एका हाताने बॉटल वर करतो आणि दाबतो. ज्यामुळे त्यातून पाणी सुंदररित्या बाहेर येतं. बॉटलमधील बाहेर येणारं पाणी आणि कपलची पोझ एखाद्या सिनेमातील रोमॅंटिक दृश्यासारखी वाटत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया