शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्वाला सलाम! महिला पोलिसाने भागवली गरीबाची भूक, पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 18:44 IST

 ह व्हिडीओ पाहून तुम्ही खाकीला नक्की सॅल्युट कराल.

सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा परिस्थीतीत समाजातील काही लोकांना प्रचंड त्रास सहन  करावा लागत आहे. हातावर पोट असलेल्या, लोकांकडून भीक मागून आपलं पोट भरत असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या स्थितीत या लोकांना आधार देण्याची गरज आहे.  आज आम्ही तुम्हाला एका महिला पोलिसाचा व्हिडीओ दाखवणार आहोत.

लोकांना मदत  करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील पोलीसच गोरगरीब लोकांसाठी देवदूत बनून मदतीचा हात देत आहेत. आज आम्ही तुम्हाला महिला पोलिसाचा असाच एक व्हिडीयो दाखवणार आहोत.  हा व्हिडीओ पाहून तुम्ही खाकीला नक्की सॅल्युट कराल.

हा व्हिडीओ गीतकार  मनोज मुंतशीर यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला पोलिस कर्मचारी एका रस्त्यावर बसलेल्या बाईला  आपल्या हातांनी जेवण भरवत आहे. ही पोलीस कर्मचारी ज्या महिलेला जेवण भरवत आहे. ती महिला मानसिकदृष्या आजारी आहे. तर हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. तसंच या पोलीसांचं खूप कौतुक केलं जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या