शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

Corona virus : कोरोनाला हरवण्यासाठी हात धुवायची पद्धत शिकवतोय 'हा' प्राणी, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 14:36 IST

हात स्वच्छ धुण्याबाबत  वेगवेगळ्या स्तरातून आवाहन केलं जात आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात झपाट्याने पसरत आहे. त्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण वैयक्तीक पातळीवर सुद्धा स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी  स्वतःचे हात नेहमी स्वच्छ धुणं गरजेचं आहे. हात स्वच्छ धुतले जाण्यासाठी २० ते २५  सेकंद धुवायला हवेत. हात स्वच्छ धुण्याबाबत  वेगवेगळ्या स्तरातून आवाहन केलं जात आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

या व्हिडीओत रेकॉन नावाच्या प्राण्यानं हात कसे धुवायचे हे सांगितलं आहे. हात तर सगळेच धुवतात पण ते धुवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीनं हात धुतले तर आपण निरोगी राहू. हा प्राणी कसा हात धुवत हे तुम्ही पाहू शकता. चांगले आणि स्वच्छ हात कसे धुवायचे  याची कृती करून दाखवत आहे.

रेकॉन नावाच्या या प्राण्याचा गमतीदार टीकटॉक व्हिडीओ IFS ऑफिसर प्रवीण कासवान यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप व्हायरल होत आहे.  व्हिडीओला ५०४ रिट्वीट ४५ कमेंट्स आल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या