शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

Corona virus : कोरोनापासून बचावासाठी जवानांनी केलं असं काही, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:41 IST

जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मशीन दाखवण्यात आली आहे.  

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशात लॉकाडाऊन करण्यात आलं आहे. एकमेकांपासून  लांब राहण्याासाठी आणि स्वच्छता बाळगण्यासाठी विविध स्तरातून आवाहन केलं जात आहे. सोशल मिडीयावर हात धुण्याच्या वेगवेगळ्या पध्दती  दाखवल्या जात आहेत.

अशा परिस्थितील भारतीय सैन्यातील  जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओ मध्ये एक मशीन दाखवण्यात आली आहे.  या मशीनला कोणताही स्पर्श न करता पाणी आणि सॅनिटायजर उपलब्ध होतं.  या मशीनला हातांनी नाही तर चक्क पायांनी ऑपरेट केलं जातं. या मशीनच्या मदतीने व्यक्ती आपल्या हातांना  स्वच्छ करू शकतो.  पण नळ आणि सॅनिटायजरच्या बॉटलला कोणताही स्पर्श न करता  हात धुतले  जाणार आहेत.

हा व्हिडीओ गौतम गंभीर याने शेअर केला आहे. हे उल्लेखनीय काम  भारतीय सेनेच्या जवांनाचं आहे.  या व्हिडीओत या मशीनचा वापर कसा  करायचा याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडीओला 6 हजार लाईक्स आणि 31 हजारापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.  या व्हिडीओत दावा करण्यात आला आहे कि ही मशीन पब्लिक प्लेसवर लावण्यात  येईल.  

 हे मशीन  हेडक्वार्टर एसएमटी वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आलं आहे.  या मशीनला हँडज् फ्री मेकॅनिझम असं म्हटलं आहे.  या व्हिडीओतून असा दावा करण्यात आला आहे की ही  मशीन पब्लिक प्लेस वर जास्त वापरली जाऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळायला मदत होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocial Viralसोशल व्हायरल