शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उशीखालून येत होता अजब आवाज, आत लपून बसला होता कोब्रा; बघा पुढे काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 14:18 IST

Snake Video : या व्हिडिओला 16 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे एका परिवाराची झोप उडाली.

Cobra Hidden in Pillow Cover: सोशल मीडियावर सापांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. जे बघून लोक अवाक् होतात. काही व्हिडीओ तर असे असतात जे बघून रात्री झोपही उडते. बरेच लोक तर असे असतात जे सापाचं नाव जरी घेतलं तर घामाघुम होतात. समोर आल्यावर काय होईल विचार करा. सध्या सापाचा धडकी भरवणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओला 16 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे एका परिवाराची झोप उडाली. घरातील लोकांना बेडरूममधील एक वेगळाच आवाज ऐकू आला. साप असेल असा अंदाज घेऊन त्यांनी सर्पमित्राला बोलवलं. 

सर्पमित्राने आल्यावर काळजीपूर्वक लोखंडी सळीने साप कुठे आहे याचा शोध घेतला. साप काही दिसत नाही. नंतर त्याला एक हालचाल दिसते. सापाची शेपटी दिसते. त्यानंतर शेपटी धरून तो सापाला खेचतो. तेव्हा साप फणा काढून बसतो.

साप हल्ला करण्याच्या तयारीत असतो. कोब्रा पुन्हा पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सर्पमित्राचा अनुभव आणि कौशल्याने तो सापाला शांत करतो. साप सहजासहजी काही हाती लागत नाही. त्यानंतर व्हिडीओ संपतो. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी सर्पमित्राचं कौतुक केलं तर काही लोकांनी ते किती घाबरले हे सांगितलं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके